More
    HomeTV9Marathiअखेर ट्रोलिंगवर आलिया भट्ट हिने केले मोठे विधान, थेट म्हणाली, माझ्या कुटुंबियांना...

    अखेर ट्रोलिंगवर आलिया भट्ट हिने केले मोठे विधान, थेट म्हणाली, माझ्या कुटुंबियांना…

    आलिया भट्ट हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका या केल्या. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

    शितल मुंडे शितल मुंडे | Updated on: Nov 05, 2023 | 5:41 PM

    आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आलिया हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनेकदा आलिया हिला ट्रोल केले जाते.

    आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आलिया हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनेकदा आलिया हिला ट्रोल केले जाते.

    1 / 5

    नुकताच आता आलिया भट्ट हिने होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलंय. इतकेच नाही तर यावेळी काही मोठे खुलासे करताना देखील आलिया भट्ट ही दिसत आहे.

    नुकताच आता आलिया भट्ट हिने होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलंय. इतकेच नाही तर यावेळी काही मोठे खुलासे करताना देखील आलिया भट्ट ही दिसत आहे.

    2 / 5

    आलिया भट्ट ही म्हणाली की, मी शक्यतो नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. मुळात म्हणजे मला ट्रोलिंगचा फार काही परिणाम होत नाही.

    आलिया भट्ट ही म्हणाली की, मी शक्यतो नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. मुळात म्हणजे मला ट्रोलिंगचा फार काही परिणाम होत नाही.

    3 / 5

    मला माझ्याविषयी, माझ्या कुटुंबियांविषयी आणि माझ्या जवळच्या लोकांबद्दल चुकीचे बोललेले अजिबातच आवडत नाही. मात्र, काही गोष्टींवर काय बोलणार ना...

    मला माझ्याविषयी, माझ्या कुटुंबियांविषयी आणि माझ्या जवळच्या लोकांबद्दल चुकीचे बोललेले अजिबातच आवडत नाही. मात्र, काही गोष्टींवर काय बोलणार ना…

    4 / 5

    आलिया भट्ट हिची मुलगी राहा ही 6 नोव्हेंबरला एक वर्षांची होणार आहे. राहा हिच्या वाढदिवसाचे खास आयोजन हे करण्यात आले असून खास लोक या पार्टीला उपस्थित राहितील.

    आलिया भट्ट हिची मुलगी राहा ही 6 नोव्हेंबरला एक वर्षांची होणार आहे. राहा हिच्या वाढदिवसाचे खास आयोजन हे करण्यात आले असून खास लोक या पार्टीला उपस्थित राहितील.

    5 / 5

    Non Stop LIVE Update

    Source

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img