More
  HomeNationalअति वृष्टी मुळे सोलापूर चे ग्रामदैवत श्री शिव योगी सिध्देश्वर महाराजांचा सभा...

  अति वृष्टी मुळे सोलापूर चे ग्रामदैवत श्री शिव योगी सिध्देश्वर महाराजांचा सभा मंडपात पाणी दाखल.

  पुण्यात मुसळधार पाऊस आणि अनेक भागातील वीज गायब झाली आहे. पाषाण, कर्वे नगर या भागातील वीज गायब आहे तर बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या माझे कुटुंब माझो जबाबदारी मोहिमेअंतर्गत गृह सर्वेक्षण स्थगित केले आहे. तसेच पुणे -सोलापुर हायवे पावसामुळे बंद केला आहे. उजनी धरणाचे पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर येथे हायवेवर आल्याने पुण्यातुन सोलापुरकडे जाणारी वाहतुक लोणी काळभोर येथे थांबवली आहे. कोणीही सोलापुर दिशेने प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. उजनी धरणाचे 42 दरवाजे उघडले आहेत.

  Credit :- Prasad Upadhaye Solapur Head

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img