More
  HomeNationalMaharashtraखारेपाटण, ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी...

  खारेपाटण, ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी उदय सामंत यांनी केली. यावेळी, शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.तसेच अतिवृष्टी, वादळी पावसामुळे शेतीचे जे नुकसान झाले आहे,याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनास दिले.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img