More
  HomeMaharashtraAmravatiखासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पोलिसांच्या ताब्यात

  खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पोलिसांच्या ताब्यात

  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आज सायंकाळी राणा दाम्पत्य जवळपास 500 च्या वर शेतकरी, युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना होणार होते. उद्या मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून निवेदन देणार, जर मुख्यमंत्री यांनी भेट दिली नाही तर त्याठिकाणी करणार आंदोलन होते.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img