बार्शी : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्हआला आहे. व्हॉट्सअपच्या स्टेटसद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. “लक्षणे दिसत असल्याने मी कोव्हिड टेस्ट करून घेतली होती, ती पॉझिटिव्ह आली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करून घ्यावी” असे आवाहन त्यांनी याद्वारे केले आहे.
Read more –