औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबाद शहरासाठी नव्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले आहे. या कार्यक्रमात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचा श्रीखंड्या म्हणून उल्लेख केला. यावेळी माझ्या कावडीने लोकांच्या घरी पाणी येत असेल तर मला श्रीखंड्या व्हायला आवडेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
Read more –