More
    HomeNationalDelhiपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 10 डिसेंबरला नव्या संसदेच्या इमारतीचे भूमिपूजन

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 10 डिसेंबरला नव्या संसदेच्या इमारतीचे भूमिपूजन

    नवी दिल्ली : देशाची संसद म्हणजे लोकशाहीचं मंदिर. अयोध्येत राम मंदिरापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीच्या नव्या मंदिराचीही उभारणी सुरु होत आहे. याचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 डिसेंबरला होणार आहे. या भूमीपूजनला विरोधी पक्षातील काही मंत्र्यांना देखील आमंत्रीत करण्यात आले आहे.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/india/pm-modi-will-do-bhoomi-pujan-of-the-new-parliament-building-on-december-10-835513

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img