More
  HomeEntertainmentपंतप्रधान मोदींना मागे टाकून सुशांत बनला मोस्ट सर्च सेलिब्रिटी, रिया चक्रवर्ती तिसऱ्या...

  पंतप्रधान मोदींना मागे टाकून सुशांत बनला मोस्ट सर्च सेलिब्रिटी, रिया चक्रवर्ती तिसऱ्या स्थानावर!

  मुंबई : सर्च इंजन ‘याहू’ने दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या नावांची यादी जाहीर केली आहे. याहूच्या यादीनुसार 2020 मध्ये लोकांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला सर्वाधिक सर्च केलं आहे. तर त्याची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सर्वात जास्त सर्च असलेली महिला सेलिब्रिटी ठरली आहे. यावर्षी जून महिन्यात आपल्या राहत्या घरी मृतवस्थेत सापडेलला सुशांत भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या म्हणून समोर आलं आहे. तर या वर्षातील पहिल्या 10 जणांमध्ये राजकीय व्यक्तींचा सर्वाधिक समावेश आहे.

  2017 नंतर हे पहिलंच वर्ष आहे जेव्हा पंतप्रधान मोदींनी या यादीत पहिलं स्थान मिळवलेलं नाही. यावर्षी पंतप्रधान मोदी दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर रिया चक्रवर्ती आहे. तिच्यानंतर राहुल गांधी, अमित शाह, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, अमिताभ बच्चन आणि कंगना रनौत यांचा नंबर लागतो.

  Read more –

  https://marathi.abplive.com/entertainment/bollywood/sushant-singh-rajput-and-rhea-chakraborty-becomes-most-searched-celebrity-on-search-engine-yahoo-834115#

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img