More
  HomeMaharashtraPalgharपालघरमधील तारापूर येथे लोकसहभागातून साकारला 39 एकरांचा 'श्रीकृष्ण तलाव'

  पालघरमधील तारापूर येथे लोकसहभागातून साकारला 39 एकरांचा ‘श्रीकृष्ण तलाव’

  पालघर : देशात अनेक भागाला मार्चनंतर दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून याला आता कोकणही अपवाद राहिलं नाही. शासनाकडून अनेक उपाययोजना सुरु केल्या जातात त्या बंदही पडतात. मात्र पालघरमधील तारापूर जवळील कुडण येथे लोकसहभागातून तब्बल 39 एकरवर दीड किलोमीटर लांबीचा तलाव तयार करण्यात आला आहे. या तलावामुळे या परिसरातील नागरिकांसह, प्राण्यांची,पक्ष्यांचीही तहान भागवण्यास मोठी मदत होत आहे.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/maharashtra/39-acres-of-shrikrushna-lake-created-through-public-participation-at-tarapur-in-palghar-835646

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img