More
  HomeMaharashtraJalgaonपिंपळगावात शहीद जवानावर आज होणार अंत्यसंस्कार

  पिंपळगावात शहीद जवानावर आज होणार अंत्यसंस्कार

  जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला आहे. आज या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img