More
  HomeNationalMumbaiबाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच, शिवसेनेचं टीकास्त्र

  बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच, शिवसेनेचं टीकास्त्र

  मुंबईः भगवद्गीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेच्या वतीने आता अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी पांडुरंग सकपाळ यांनी दिली होती. त्यानंतर शिवसेनेला विरोधकांनी लक्ष्य केलं होतं. शिवसेना आता सेक्युलर झाली आहे, असं शिवसेनेनं जाहीर करून टाकावं, असं आव्हानच भाजपनं दिलं होतं. त्यालाच आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. (Shiv Sena Criticises Bjp On Azaan Issue In Saamna)

  Read more-

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img