मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकार गंभीर नसून, राज्य सरकारची कोणत्याही प्रकारची तयारी झाली नाही ! सर्वोच्च न्यायालयात जाताना मुळात तांत्रिक बिघाड येतोच कसा ? राज्य सरकारने नेमलेल्या वकिलांमध्ये समन्वय आणि एकमत नाही. pic.twitter.com/N0XxGu1h9y
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 3, 2020