@AkolaPolice @sreedhargovind दि 02/10/2020 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने पो.स्टे अकोट शहर एमआयडीसी व माना या पोलीस स्टेशनला ISO मानांकन चे प्रतिनीधी प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत मा.पोलीस अधीक्षक साो श्री .जी श्रीधर यांचे हस्ते मानांकनाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले pic.twitter.com/NZkcDuVlyj
— Akola Police (@AkolaPolice) October 2, 2020