More
  HomeNationalMumbaiमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64वा महापरिनिर्वाण दिन; कोरोना संकटामुळे चैत्यभूमीवर...

  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64वा महापरिनिर्वाण दिन; कोरोना संकटामुळे चैत्यभूमीवर येण्यास अनुयायांना मज्जाव

  मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने दरवर्षी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अनुयायांचा सागर उसळतो. पण यंदा कोरोनाचा संसर्ग परसू नये यासाठी चैत्यभूमीवर येऊ नये, असे आवाहन राज्य सरकारसह मुंबई पालिकेने केले आहे.

  आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड  यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.  तर आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर येत अभिवादन करणार आहेत. त्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता अभिवादन करतील.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/mumbai/mahaparinirvan-din-dr-babasaheb-ambedkar-64th-death-anniversary-835662

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img