More
  HomeNationalमाझ्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते नीट वाचलेलं नाही : शरद पवार

  माझ्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते नीट वाचलेलं नाही : शरद पवार

  नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली.  दोघांमध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी 2010मधील त्या पत्रावरही भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, ते पत्र कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात लिहिलेलं होतं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचंही शरह पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/maharashtra/sharad-pawar-press-conference-after-meeting-rajnath-singh-sharad-pawar-reaction-on-controversy-over-his-letters-836351

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img