उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबईत आहेत. त्यांनी मुंबईचं वैभव असलेल्या बॉलिवूडच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती.
त्यांच्या याच कृतीला मनसेने आता होर्डिंगच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘कहा राजा भोज…और कहा गंगू तेली…’ असं म्हणत मनसेनं निशाणा साधला आहे.
Read more –