More
  HomeNationalMaharashtraमुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; राज्यभरात ढगाळ वातावरण, रब्बी पिकं संकटात

  मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; राज्यभरात ढगाळ वातावरण, रब्बी पिकं संकटात

  मुंबई : ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. थंडीच्या मोसमात स्वेटर घालण्याऐवजी आता चक्क छत्री आणि रेनकोट घेऊन घराबाहेर पडावं लागत आहे. मुंबई आणि लगतच्या उपनगरांत पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच मराठवाडा, कोकणातील अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/maharashtra/heavy-rainfall-in-mumbai-and-suburbs-cloudy-weather-has-prevailed-across-the-maharashtra-838369

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img