More
    HomeNationalMumbaiमुंबई पोलीस अन् ईडी समोरासमोर येण्याची शक्यता! रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून...

    मुंबई पोलीस अन् ईडी समोरासमोर येण्याची शक्यता! रमेश अय्यर यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

    मुंबई : टॉप्स सिक्युरिटीचे माजी उपाध्यक्ष रमेश अय्यर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेकडून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रमेश अय्यर तीच व्यक्ती आहे, ज्यांच्या तक्रारीनंतर ईकडून टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहांग सरनाईक यांच्या पाठीशी ईडीचा ससेमिरा लागला.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-police-files-case-against-ramesh-iyer-835907

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img