More
  HomeNationalMaharashtraयंदा खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत शुकशकाट; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द

  यंदा खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीत शुकशकाट; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द

  जेजुरी : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द करण्यात आली आहे. सोमवती यात्रेच्या दिवशी जेजुरी गडावरुन उत्सवमुर्ती पालखीतून कर्हा स्नानासाठी गडाच्या पायथ्याशी नेण्यात येतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. तसेच सोमवती यात्रेनिमित्त सोन्याच्या जेजुरीत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे एरवी भंडाऱ्याच्या उधळणीने पिवळी झालेली सोन्याची जेजुरी यंदा मात्र शांत असणार आहे.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/maharashtra/jejuri-khandoba-somavati-yatra-canceled-due-to-the-coronavirus-837443

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img