More
  HomeTV9Marathi'या' पदासाठी भरती सुरू, सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण, लगेचच करा...

  ‘या’ पदासाठी भरती सुरू, सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण, लगेचच करा अर्ज

  सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे थेट अधिकारी होण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होऊ शकते. ही एक प्रकारची बंपर भरतीच आहे. लगेचच इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही संधीच म्हणावी लागेल.

  शितल मुंडे शितल मुंडे | Updated on: Dec 29, 2023 | 2:54 PM

  नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. दिल्ली अधिनस्थ सेवा चयन बोर्डमध्ये सेक्शन ऑफिसर, हॉर्टिकल्चर या पदांसाठी भरती सुरू आहे.

  1 / 5

  इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया 9 जानेवारी 2024 सुरू होईल. ही मोठी संधीच असणार आहे.

  2 / 5

  या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज हे करावे लागणार आहेत.

  3 / 5

  डीएसएसएसबीच्या या पदांसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे. dsssb.delhi.gov.in. साईटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

  4 / 5

  या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही आपल्याला dsssb.delhi.gov.in. या साईटवर मिळेल. ही एक प्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे.

  5 / 5

  Non Stop LIVE Update

  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img