More
  HomeNationalMaharashtraराज्य सरकारचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा

  राज्य सरकारचा मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा

  सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीस पात्र असलेल्या मागासवर्गीय अधिकारी-कर्मचारी यांची पदोन्नती 2017 पासून थांबविण्यात आली होती. उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगट उपसमितीच्या आजच्या बैठकीत मागासवर्गी अधिकारी-कर्मचारी यांचा सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

  read more –

  https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-backward-class-officers-and-employees-will-be-promoted-according-to-their-seniority-839495

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img