More
    HomeNationalMumbaiसंजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी, छातीत त्रास सुरु झाल्यानं उद्या शस्त्रक्रिया

    संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी, छातीत त्रास सुरु झाल्यानं उद्या शस्त्रक्रिया

    शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. एक वर्षापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती.

    मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आज हृदयावरील उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल होणार आहेत. उद्या दुपारनंतर संजय राऊत यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. एक वर्षापूर्वी लिलावती रूग्णालयातच संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु त्रास वाढू लागल्यानं पुन्हा अँजिओप्लास्टी करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/mumbai/shivsena-mp-sanjay-raut-health-update-angioplasty-in-lilavati-hospital-834204

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img