नागरिकांच्या रक्षणासाठी आपले प्राण त्यागणाऱ्या शूर हुतात्म्यांना आणि प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! तसेच
— Akola Police (@AkolaPolice) November 26, 2020
संविधान दिनानिमित्त मा.पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला येथे संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. @sreedhargovind @DGPMaharashtra pic.twitter.com/5yfm43Vafc