More
  HomeMaharashtraSolapurसोलापूरचे खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट मतदान केंद्रात; राष्ट्रवादीची गुन्हा दाखल करण्याची मागणी

  सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट मतदान केंद्रात; राष्ट्रवादीची गुन्हा दाखल करण्याची मागणी

  सोलापूरः राज्यातील औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन पदवधीर आणि पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले. या मतदानाला गालबोट लागल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूरचे भाजप खासदार सिद्धेश्वर स्वामी थेट मतदान केंद्रात घुसले. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संदीप मांडवेंनी केली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Solapur MP Siddheshwar Swami Directly Enter Polling Station; NCP Demand To File Case)

  शिक्षक आणि पदवीधर निवडणूक केंद्रात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी अडचणीत येण्याची शक्यता आहे. विनापरवानगी पंढरपूर येथील एका मतदान केंद्रात प्रवेश केला म्हणून त्यांच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदीप मांडवे यांनी केली आहे. आपण खासदार आहोत, कोविडचे नियम पाळले जातात की नाही हे पाहण्यासाठी आणि मतदान किती टक्के झाले आहे, याची माहिती घेण्यासाठी मतदान केंद्रावर गेल्याचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी म्हणाले आहेत.

  Read more –

  https://www.tv9marathi.com/politics/solapur-mp-siddheshwar-swami-directly-enter-polling-station-ncp-demand-to-file-a-case-333590.html

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img