More
    HomeMaharashtraNagpurनागपुरात 94 वर्षांच्या महिलेची कोट्यवधींची फसवणूक, तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या व्यवस्थापकाला अटक

    नागपुरात 94 वर्षांच्या महिलेची कोट्यवधींची फसवणूक, तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या व्यवस्थापकाला अटक

    नागपूर : नागपुरात 94 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेची कोट्यवधींनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुक्ता बोबडे असं या महिलेचं नाव आहे. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आकाशवाणी चौकाजवळ मुक्ता बोबडे यांची वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आहे. त्यावर बोबडे कुटुंबाने अनेक वर्षांपूर्वी सीजन्स लॉन तयार केले होते. मागील 13 वर्षांपासून सीजन्स लॉनच्या देखरेखीसाठी तापस घोषला नावाचा व्यवस्थापक ठेवले होते.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/maharashtra/senior-citizen-cheated-out-of-crores-case-filed-in-nagpur-police-836802

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img