More
    HomeMaharashtraBuldhanaबुलढाण्यातील शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळले

    बुलढाण्यातील शासकीय बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह आढळले

    बुलढाण्याच्या चिखली रोड स्थित शासकीय मुलांचे निरीक्षणगृहात आज सकाळी दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह दोरीच्या सहय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. बाल सुधारगृहाच्या या खोलीत एकूण तीन मुलं होती, त्यातील दोघांचे मृतदेह आढळले असून तिसरा मुलगा सुरक्षित आहे. घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, तहसीलदार खंडारे पोहोचले असून या मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे यांची सध्या चौकशी सुरु आहे.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/maharashtra/coronavirus-updates-maharashtra-unlock-mumbai-news-maha-vikas-aghadi-maharashtra-political-news-live-updates-breaking-news-latest-updates-833762

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img