More
    HomeCoronaराज्यात आज 5753 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ,एकूण 81512 ऍक्टिव्ह रुग्ण

    राज्यात आज 5753 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ,एकूण 81512 ऍक्टिव्ह रुग्ण

    राज्यात आज 5753 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4060 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1651064 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 81512 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.75% झाले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img