More
  HomeABP Live MarathiABP Majha Top 10, 27 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking...

  ABP Majha Top 10, 27 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

 • ABP Majha Top 10, 26 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

  Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

 • Naseeruddin Shah : दाक्षिणात्य चित्रपटांचं व्हिजन नेहमीच स्पष्ट असतं; नसीरुद्दीन शाह यांचं रोखठोक मत

  Naseeruddin Shah On South Films : हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीबद्दल आपलं मत मांडलं आहे.

 • Manish Sisodia Arrested: मनीष सिसोदिया यांना सीबीआयने का केली अटक? काय आहे हे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

  Manish Sisodia Arrested: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने चौकशीनंतर अटक केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण ज्यामुळे सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. याबाबतच सविस्तर माहिती जाणून घेऊ…

 • Turkey Earthquake :  तुर्किए पुन्हा हादरलं, 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; 66 तासात 37 धक्के

  Turkey Earthquake : मध्य तुर्किएमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर हा भूकंप 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

 • Oscar 2023 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राम चरण थिरकणार ‘RRR’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्यावर; लवकरच पार पडणार 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा

  RRR : एसएस. राजामौलीचा ‘आरआरआर’ हा सिनेमा सध्या वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारतो आहे.

 • Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी मराठी नाटक, सिनेमाच्या प्रेमात; ‘ठाकरे’नंतर पुन्हा मराठी चित्रपटात झळकणार!

  Nawazuddin Siddiqui : ‘ठाकरे’ सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी सज्ज आहे.

 • Bjorn Borg : मुख्यमंत्री बोम्मईंना कार्यक्रमाला यायला उशीर, दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने नाकारला सन्मान

  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कार्यक्रमाला येण्यास उशीर झाल्यामुळं दिग्गज टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सन्मान नाकारला आहे.

 • Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!

  Pro Chess League : ‘इंडियन योगीज’कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला.

 • Health Tips : लहान मुलांमध्ये ‘ही’ लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका; होऊ शकतो नेफ्रोटिक सिंड्रोम

  Health Tips : नेफ्रोटिक सिंड्रोम ही किडनीशी संबंधित समस्या आहे. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु ही समस्या लहान मुलांमध्ये अधिक दिसून येते.

 • RBI कडून पाच बँकांवर बंदी, ‘या’ बँकामधून ग्राहकांना पैसे काढता येणार नाहीत, तुमचं खातं कोणत्या बँकेत?

  RBI Action on Bank : ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील पाच सहकारी बँकांवर बंदी घातली आहे. त्यामुळे ‘या’ बँकांच्या ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

 • Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img