More
  HomeNationalBharat Bandh : 8 डिसेंबरला 'भारत बंद' दरम्यान काय सुरू राहणार, काय...

  Bharat Bandh : 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ दरम्यान काय सुरू राहणार, काय बंद?

  नवी दिल्ली : नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या 11 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमधील पाचव्या फेरीतील बैठकीनंतर कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. यादरम्यान काय सुरू राहणार, काय बंद होणार?

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/india/on-8-december-during-bharat-bandh-what-service-will-allow-resuming-and-what-will-be-closed-know-here-key-updates-835868

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img