More
    HomeCoronaCorona Vaccine | कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्या; सीरम इन्स्टिट्यूटची केंद्र सरकारकडे...

    Corona Vaccine | कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी द्या; सीरम इन्स्टिट्यूटची केंद्र सरकारकडे मागणी

    Corona Vaccine : ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्याची मागणी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनं डीसीजीआयकडे केली आहे. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही देशातील पहिली कंपनी आहे. ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या सुरुवात झाली आहे.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/india/corona-vaccine-serum-institute-applied-for-approval-of-emergency-use-of-oxford-covid-19-vaccine-in-india-835928

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img