More
  HomeCoronaCOVAXIN | कोवॅक्सिन लस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण का झाली?...

  COVAXIN | कोवॅक्सिन लस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण का झाली? भारत बायोटेकचं स्पष्टीकरण…

  चंढिगड : हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून डोस घेतला होता. मात्र तरीही अनिल विज कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र याबाबत आता भारत बायोटेकने स्पष्टीकरण दिलं आहे. लसीचा डोस घेऊनही अनिल विज यांना कोरोनाची लागण कशी झाली याबाबत त्यांनी माहिती दिली आहे

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/india/why-did-anil-vij-get-corona-despite-taking-covaxin-vaccine-explanation-of-bharat-biotech-835526

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img