More
  HomeCoronaCovid 19 Vaccine : भारतात अशी सुरुये कोरोना लसीच्या साठवणीची तयारी

  Covid 19 Vaccine : भारतात अशी सुरुये कोरोना लसीच्या साठवणीची तयारी

  नवी दिल्ली : देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली. ज्याअंतर्गत मोठ्या स्तरावर कोरोना लसीकरणापूर्वी या लसीच्या साठवणीसाठी कशी तयारी करण्यात आली हे, याची माहिती देण्यात आली. केंद्रातील आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/india/29000-cold-chain-points-41000-deep-freezers-this-is-how-india-gets-ready-for-coronavirus-covid-19-vaccine-storage-839127

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img