More
  HomeNationalMumbaiDivya Bhatnagar Death | 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री दिव्या...

  Divya Bhatnagar Death | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री दिव्या भटनागरचं कोरोनानं निधन

  Divya Bhatnagar Death : टेलिव्हिजन अभिनेत्री दिव्या भटनागरचं सोमवारी सकाळी निधन झालं आहे. रिपोर्ट्सनुसार, दिव्या गेल्या काही दिवसांपासून दिव्याची प्रकृती गंभीर असून ती झुंज देत होती. त्यानंतर सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. ती 34 वर्षांची होती. दिव्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर तिला गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्या भटनागर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘गुलाबो’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहचली होती.

  Read more –

  https://marathi.abplive.com/entertainment/television/yeh-rishta-kya-kehlata-hai-fame-divya-bhatnagar-passes-away-devoleena-emotional-post-cries-out-in-words-835988

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img