More
  HomeNationalFarmers Protest | कृषी कायद्याविरोधात आजपासून शेतकरी आंदोलन अधिक तीव्र; तर उद्या...

  Farmers Protest | कृषी कायद्याविरोधात आजपासून शेतकरी आंदोलन अधिक तीव्र; तर उद्या उपोषण

  Farmers Protest : कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करुन कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे आता शेतकरी आपलं आंदोलन आणखी आक्रमक करणार आहेत. शेतकरी नेत्यांच्या बैठकीत रविवार आणि सोमवारी आंदोलन आणखी आक्रमक करण्यासंदर्भात रणनिती तयार करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी घोषणा केली आहे की, रविवारी ‘दिल्ली चलो’ मोर्चा सुरु करण्यात येणार असून 14 डिसेंबर रोजी शेतकरी उपोषण करणार आहेत.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/india/farmers-protest-will-intensify-from-sunday-bjp-will-start-choupals-in-favour-of-farm-laws-838042

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img