More
  HomeLifestyleHealth Tips : ब्रेकफास्ट टाळण्यापूर्वी हे नक्की वाचा; कारण....

  Health Tips : ब्रेकफास्ट टाळण्यापूर्वी हे नक्की वाचा; कारण….

  मुंबई : दिवसाची सुरुवात अगदी चांगली आणि आरोग्यदायी झाली, की मग पुढचा संपूर्ण दिवसच उत्साही आणि आनंददायी जातो. या सुरुवातीमध्ये पोटाची भूक भागणंही तितकंच महत्त्वाचं. असं म्हणतात की सकाळची न्याहारी म्हणजे दिवसातील सर्वात महत्त्वाचं अन्नग्रहणाचं सत्र. न्याहारी, नाश्ता, नास्ता किंवा मग ब्रेकफास्ट, प्रत्येकाच्या सोयीनुसार ही नावं.

  आरोग्यदायी आणि सुदृढ शरीरासाठी हा ब्रेकफास्ट म्हणजे जणू एका अविरत चालणाऱ्य़ा इंजिनमध्ये टाकलं जाणारं तितकंच चांगलं इंधन. ज्यामुळं हे शरीररुपी इंजिन अगदी सुरळीत चालतं. ब्रेकफास्ट करण्याचे तसे अनेक फायदे आहेत. त्यातही काही पोषक पदार्थांचं सेवन केल्यास त्यामाध्यमातून शरीरासाठीची आवश्यक उर्जा सात्तत्यानं पुरवली जाते. धान्य, पोहे, इडली, दलिया, अंड अशा पदार्थांचा समावेश असल्यामुळं हा परिपूर्ण आहार ठरतो. त्यामुळं ब्रेकफास्ट कधीही टाळू नका असाच सल्ला कायम देण्यात येतो. ब्रेकफास्ट टाळल्यामुळं त्याचे थेट परिमाम शरीरावर होतात. चला जाणून घेऊया, काय आहेत ते परिणाम…

  Read more –

  https://marathi.abplive.com/lifestyle/health-tips-skipping-breakfast-can-harm-your-health-read-reasons-839104

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img