More
  HomeUncategorizedIND Vs AUS | फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरही रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठीचा...

  IND Vs AUS | फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरही रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठीचा प्रवास खडतर

  IND vs AUS : भारताचा हिटमॅन रोहित शर्मा फिट असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून कळलं आहे. रोहितने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी दिली. यात तो उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. परंतु, तरिदेखील रोहित कसोटी मालिका खेळू शकेल की, नाही याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे

  Read more –

  https://marathi.abplive.com/sports/cricket/ind-vs-aus-rohit-sharma-fit-and-ready-to-fly-but-not-sure-he-will-play-838048

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img