More
  HomeTV9MarathiIND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा वनडे सामना रद्द होणार?

  IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा वनडे सामना रद्द होणार?


  दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी

  दीनानाथ मधुकर परब, Tv9 मराठी |

  Updated on: Mar 21, 2023 | 8:23 AM

  IND vs AUS 3rd odi : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही टीम्ससाठी तिसरा वनडे सामना महत्त्वाचा आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ सीरीज विनर ठरणार आहे. बॉर्डर-गावस्कर टेस्ट सीरीज टीम इंडियाने आधीच जिंकली आहे.

  IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा वनडे सामना रद्द होणार?ind vs aus 2nd odi

  Image Credit source: PTI

  IND vs AUS, Chennai Weather Updates : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा वनडे सामना उद्या 22 मार्चला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा निर्णायक वनडे सामना आहे. हा सामना जिंकणारा संघ सीरीज जिंकणार आहे. कारण दोन्ही टीम्स 1-1 बरोबरीत आहेत. मुंबईतला पहिला वनडे सामना टीम इंडियाने, तर विशाखापट्टनममध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. दोन्ही टीम्ससाठी ही मॅच ‘करो या मरो’ अशी आहे. सीरीज विनसाठी टीम इंडियाला हा सामना जिंकण महत्त्वाच आहे.


  Source

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img