More
  HomeWorldCoronaLIVE | दिल्लीनंतर कोलकात्यातही इंग्लंडहून आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

  LIVE | दिल्लीनंतर कोलकात्यातही इंग्लंडहून आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

  दिल्लीनंतर कोलकात्यातही इंग्लंडहून आलेले दोन विमान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह. रविवारी प्रवासी आल्याची एअरपोर्ट अधिकाऱ्यांची माहिती. विशेष म्हणजे आज सकाळीच इंग्लंडहून दिल्लीत आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. इंग्लंडमध्ये कोरोनाचा घातक अवतार समोर आलाय आणि तिथून आलेले प्रवासीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानं चिंतेची स्थिती आहे.

  लंडनहून आलेले 5 प्रवाशी कोरोना पॉझिटीव्ह, रात्री लंडनहून विमान दिल्लीत दाखल, 266 प्रवाशांपैकी 5 जण कोरोना पॉझिटीव्ह

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img