नागपूरच्या कमाल चौक परिसरात भररस्त्यावर एकाची हत्या. गुड्डू तिवारी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव. संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल. हत्या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती
Read more –