More
  HomePoliticsMaharashtra MLC Election Results 2020 : अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण...

  Maharashtra MLC Election Results 2020 : अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

  महाविकास आघाडी आणि भाजपला धक्का देत अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी विजय मिळवला आहे. 3 डिसेंबरला सुरु झालेली मतमोजणीची प्रक्रिया 4 डिसेंबरला रात्री उशिरा संपली.

  अमरावती : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपला धक्का देत वाशिम येथील रहिवासी अपक्ष उमेदवार अॅड. किरण सरनाईक यांनी बाजी मारली. किरण सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला. त्यामुळे अमरावती विभागात बलाढ्य पक्षाला धक्का देत अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-mlc-election-results-2020-independent-candidate-kiran-sarnaik-wins-in-amravati-teacher-constituency-835308

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img