More
  HomeNationalMaharashtraMaharashtra School Reopening: 5 वी ते 8 वी पर्यतच्या शाळा सुरू करण्याबाबत...

  Maharashtra School Reopening: 5 वी ते 8 वी पर्यतच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

  मुंबई : महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील काही जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू झालेले आहेत. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत आहे. सुदैवाने कोरोनाचा कोणत्याही प्रकारच्या प्रार्दुभावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाहीत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसारच राज्यातील इतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करेल.

  Read more –

  https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-school-reopen-for-classes-5-to-8-only-after-health-department-officially-gives-nod-classes-not-to-resume-until-then-836862

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img