Mumbai Night Club Raid मुंबई पोलिसांनी एक मोठी कावाई केल्याचं वृत्त समोर येत आहे. या कारवाईमध्ये सदर ठिकाणी क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, गायक गुरु रंधावा उपस्थित असल्याचं म्हटलं जात आहे. तर, रॅपर बादशाहने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती उघड होत आहे.
मुंबई पोलिसांनी ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा टाकला. या कारवाईत क्रिकेटपटू सुरेश रैना, सुझान खान, गायक गुरु रंधावा उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. तर रॅपर बादशाहने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
read more –