More
  HomeUncategorizedParthiv Patel Retires | पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; 17व्या वर्षी केलं...

  Parthiv Patel Retires | पार्थिव पटेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; 17व्या वर्षी केलं होतं पदार्पण

  Parthiv Patel Retires : टीम इंडियाचा माजी विकेटकिपर आणि फलंदाज पार्थिव पटेलनं वयाच्या 35व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पार्थिव पटेलनं 2018 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. 2002मध्ये वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी पार्थिव पटेलनं टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पार्थिव पटेल या वर्षी आयपीएलमध्ये आरसीबीच्या संघामध्ये होता. परंतु, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

  Read more –

  https://marathi.abplive.com/sports/cricket/indian-cricketer-parthiv-patel-former-indian-wicketkeeper-batsman-announce-retirement-836744

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img