Pfizer Corona Vaccine: जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहेत. अशात एक दिलासादायक बातमी आहे. ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीला वापराला मंजुरी दिल्यानंतर आजपासून लसीकरण सुरु झालं आहे. लसीकरणाची सुरुवात उत्तर आयरलॅंडमधील एका 90 वर्षीय महिलेला लस देऊन करण्यात आली आहे. ही महिला फायझर/बायोएनटेक कोविड लस घेणारी जगातली पहिली महिला ठरली आहे. मार्गरेट कीनन असं त्या महिलेचं नाव आहे
Read more –