More
  HomeMaharashtraPunePM Modi Pune Visit LIVE: पंतप्रधान मोदींचा पुणे, अहमदाबाद, हैदराबाद दौरा, लसनिर्मिती...

  PM Modi Pune Visit LIVE: पंतप्रधान मोदींचा पुणे, अहमदाबाद, हैदराबाद दौरा, लसनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेणार

  12:17 PM IST | 28 NOV 2020

  पंतप्रधान हे आपल्या पुणे दौऱ्यात अगदी छोट्या कालावधीसाठी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असून लगेच परतणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही असे पंतप्रधान कार्यालयाकडूनच कळविण्यात आले आहे . या सुचनेमुळेच मुख्यमंत्री हे पंतप्रधानांचे आगमन व दौऱ्यात उपस्थित राहणार नाहीत

  read more-

  https://marathi.abplive.com/news/india/pm-modi-pune-visit-updates-pm-modi-to-review-corona-vaccine-zydus-cadila-astrazeneca-and-the-oxford-university-covid-19-vaccine-development-832841

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img