[]
इतक्या पदांसाठी भरती
दक्षिण मध्य रेल्वेने भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती दिली आहे. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन होईल. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. एकूण 35 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कनिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक (Junior Technical Associate) या अंतर्गत ही भरती होईल.
- सिव्हिल इंजिनिअरिंग – 19 पदे
- इलेक्ट्रिकल(ड्रॉईंग)- 10 पदे
- एस अँड टी(ड्रॉईंग)- 6 पदे
काय आहे पात्रता
या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्जदारांकडे संबंधित विषयाची पदवी असावी. याशिवाय उमेदवारांकडे मॅकेनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही पदविका, डिप्लोमा असावा. सर्वसाधारण गटातील उमेदवारांकडे 60 टक्के गुण असावेत. तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
हे सुद्धा वाचा
वयाची मर्यादा
भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे त्यांच्या श्रेणीनुसार वय सुनिश्चित करण्यात आले आहे. सर्वसाधारण, ओपन गटातील उमेदवाराचं वय 18 ते 33 वर्षे असावे. तर ओबीसी प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 36 वर्षे, एससी/एसटीसाठी 38 वर्षे वयोगट आहे.
निवड होईल अशी
या पदांसाठी उमेदवारांची निवड योग्यता, अनुभव आणि त्याच्या गुणांआधारे करण्यात येईल. त्यासाठीची प्रक्रिया संकेतस्थळावर मिळेल.
शुल्क लागले इतके
सर्वसाधारण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करताना 500/-रुपये शुल्क अदा करावे लागेल. तर एससी/एसटी/ओबीसी/महिला/अल्पसंख्यक/ईडब्ल्यूएस श्रेणी या उमेदवारांना अर्जासोबत 250 रुपयांचे शुल्क अदा करावे लागेल.
डिमांड ड्राफ्ट करा तयार
FA आणि CAO/SCR/SC प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी आणि वरिष्ठ कार्मिक अधिकारी (अभियांत्रिकी), प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी कार्यालय, 4था मजला, कार्मिक विभाग, रेल निलयम दक्षिण मध्य रेल्वे, सिकंदराबाद, पिन- 500025 च्या सचिव यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट तयार करावा लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही scr.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
Non Stop LIVE Update
‘; }); ]]]]]]]]>]]]]]]>]]]]>]]>
Related Stories
Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI
{ if (e.classList.contains(“active”)) { e.classList.remove(“active”); } else { accordionItem.forEach((e2) => e2.classList.remove(“active”)); e.classList.add(“active”); } }) ); ]]]]]]]]>]]]]]]>]]]]>]]> { document.getElementById(‘5paisa’).innerHTML = ‘ new Splide( carousel, { perPage: 4, gap : ’15px’, type : ‘loop’, arrows : false, perMove: 1, focus : 0, omitEnd: true, autoplay: true, //lazyLoad: ‘nearby’, breakpoints: { 1000: { perPage: 4, }, 480: { perPage: 1.5, }, }, } ).mount()); } ); ]]]]]]]]>]]]]]]>]]]]>]]> new Splide( carousel, { perPage: 4, gap : ’20px’, type : ‘loop’, arrows : false, perMove: 1, focus : 0, omitEnd: true, autoplay: true, //lazyLoad: ‘nearby’, breakpoints: { 1000: { perPage: 4, }, 480: { perPage: 1.5, }, }, }).mount()); }); ]]]]]]]]>]]]]]]>]]]]>]]>
Source