More
  HomeNationalMumbaiRavi Patwardhan | ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

  Ravi Patwardhan | ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन

  मुंबई : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज (6 डिसेंबर 2020) निधन झाले आहे. रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. (Marathi Actor Ravi Patwardhan Passed Away)

  Read more –

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Must Read

  spot_img