More
    HomeUncategorizedRohit Sharma Clears Fitness Test: रोहित शर्मा फिट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीसाठी संघात होऊ...

    Rohit Sharma Clears Fitness Test: रोहित शर्मा फिट, ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीसाठी संघात होऊ शकते एन्ट्री!

    Rohit Sharma Clears Fitness Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताचा हिटमॅन रोहित शर्मा फिट असल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांकडून कळलं आहे. रोहितने बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस चाचणी दिली. यात तो उत्तीर्ण झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता रोहित शर्मा लवकरच टीम इंडियात परतेल अशी अपेक्षा आहे. रोहित शर्मा आज सकाळी एनसीएमध्ये फिटनेस टेस्टमधून बाहेर पडला.

    Read more –

    https://marathi.abplive.com/sports/rohit-sharma-fit-for-ind-vs-aus-clears-fitness-test-bengalurus-national-cricket-academy-ahead-of-test-series-against-australia-bcci-source-837532

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img