More
    HomeTV9MarathiTaimur Ali Khan | 'ती स्वत: तैमुरएवढी असून...'; नॅनीचा व्हिडीओ व्हायरल होताच...

    Taimur Ali Khan | ‘ती स्वत: तैमुरएवढी असून…’; नॅनीचा व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोलिंगला सुरुवात


    स्वाती वेमूल, Tv9 मराठी

    स्वाती वेमूल, Tv9 मराठी |

    Updated on: Jun 05, 2023 | 3:01 PM

    तैमूर लहानपणापासूनच माध्यमांमध्ये चर्चेत आहे. काही वेळा तैमूुरसुद्धा यावर नाराज दिसला. अनेकदा तो पापाराझींसमोरही चिडचिड करताना दिसला. सैफ आणि करीनासुद्धा मुलाच्या अशाप्रकारे चर्चेत येण्यामुळे त्रस्त झाले होते.

    Taimur Ali Khan | 'ती स्वत: तैमुरएवढी असून...'; नॅनीचा व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोलिंगला सुरुवातसैफ अली खान, करीना कपूर, तैमुर अली खान

    Image Credit source: Instagram

    मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर अली खान हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेला स्टारकिड आहे. अगदी त्याच्या नावावरूनही मोठा वाद झाला होता. तैमुरचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच त्याचा एक व्हिडीओ पापाराझींनी शूट केला असून त्याकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलंय. तैमुर त्याच्या नॅनीसोबत होता आणि त्याचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.


    Source

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img