More
    HomeEducationUGC NET July 2020 Results Announced : यूजीसी नेट 2020 चा निकाल...

    UGC NET July 2020 Results Announced : यूजीसी नेट 2020 चा निकाल जाहीर; nta.ac.in वर निकाल पाहा

    UGC NET July 2020 Results Announced: यूजीसी नेट निकाल 2020 जाहीर झाला आहे. या परीक्षेत पाच लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. निकाल एनटीए वेबसाइट nta.ac.in वर उपलब्ध आहे. एनटीएने 24 सप्टेंबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत यूजीसी नेट जून 2020 ची परीक्षा घेतली होती. परीक्षेसाठी नोंदणीकृत 8,60,976 उमेदवारांपैकी केवळ 5,26,707 परीक्षार्थीच उपस्थित राहिले.

    Read more –

    https://marathi.abplive.com/news/india/ugc-net-2020-july-results-announced-nta-ugc-2020-results-declared-at-ntaresults-nic-in-check-details-833871

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img